गच्ची माने छत, वर माने (उ)पर, बाग माने खेत = छत पर खेत
सभी ऑनलाईन फिचर्स के साथ हिंदी भाषा में.
वन टू वन अनलिमिटेड कॉल सपोर्ट, हर हप्ते झुम पर लाईव्ह सेशन,
रेकॉरडेड व्हिडीओज, मात्र प्रतिदिन 15रू. में , ई.एम. आय. सुविधा, लाईफ टाईम ऑफर उपलब्ध.
फॉलो करो फिर गुगल करो
गावं का मजा अब शहरों मे...
ज्यांची घरी बाग फुलवली त्याचं म्हणणं काय?
व्हिजीटिंग कार्ड
आताच Whats app संपर्क करा... 9850569644 / 8087475242
गच्चीवरची बाग म्हणजे काय?
The Gacchi Varchi Bagh literally translated as garden on the terrace, is an organic way to grow vegetables at home. The most appealing thing about this technique is that one can do this in a essay tips & tricky way. be it in a city or in a village while using the available space, available household resources and the available natural resources.
This method is simple and engages you the most beautiful and satisfying bond with nature. We hope that we are able to reach and inspire more and more people through the social media and form a community to share our insights.
गच्चीवरची बाग बद्दल…
गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे सेंद्रिय व नैसर्गिक पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवून देतो. या विषयी इच्छुकांना विषमुक्त भाज्या पिकवून देण्यात येतात. Grow, Guide, Build, Products & sales या पाच कार्यपध्दतीव्दारे सोशल मिडीयाव्दारे इच्छुकांना प्रेरीत करतो.
आमचे कार्य जाणून घ्या.
आम्ही पर्यावरणीय शहाणपण विकसीत करत आहोत.
या सहश्त्रकांतील धैय्याने प्रेरीत गच्चीवरची बाग
आमच्या पर्यंत पोहचण्यासाठी फोन करा.
Shindori Road, Jijamata Colony, Shivaji Nagar, satpur Nashik
Dhruva Nagar bus stop, Behind TILAK GARDEN Nashik